Hinjawadi : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – प्रियकराच्या (Hinjawadi) त्रासाला कंटाळून तरुणीने हॉस्टेल मध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे.ही घटना 3 ऑक्टोबर 2023 हिंजवडी येथे घडली.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.4) फिर्याद दिली आहे. यावरून अश्वनी भारद्वाज (रा. बिहार) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : पिंपरी, मावळ मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; खासदार श्रीरंग बारणे यांनी केले स्वागत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 25 वर्षाची मुलगी हीचे तिच्या कॉलेज मधल्या (Hinjawadi) मुलावर प्रेम होते पण त्याने तिला टाळत होता. तिचा तिच्या मैत्रिणी समोर अपमान करत होता. तसेच मारहाण करत होता त्याच्या त्रासाला कंटाळून मुलीने हॉस्टेल च्या पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.