Browsing Tag

Hinjawadi pune

Hinjawadi : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 24 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत (Hinjawadi)एका व्यक्तीची 24 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 4 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत भुजबळ चौक, वाकड येथे घडली.संतोष नवनाथ कदम (वय 42, रा. भुजबळ चौक, वाकड)…

Hinjawadi: हिंजवडी पोलिसांचा हुक्का पार्लर वर छापा

एमपीसी न्यूज - भुगाव रोड, बावधन येथे एका हॉटेलमध्ये (Hinjawadi)सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 19) करण्यात आली.…

Hinjawadi : मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक; 12 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका(Hinjawadi ) चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.सूर्यकांत बळीराम आडे (वय 25, रा. पिंपळे सौदागर. मूळ रा. वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…

Hinjawadi : वंदना द्विवेदीवर झाडल्या पाच गोळ्या; शवविच्छेदन अहवालात प्रकार उघड

एमपीसी न्यूज - हिंजवडी आयटी पार्क परिसरात रविवारी (दि. 28) एका (Hinjawadi )हॉटेलच्या खोलीमध्ये आयटी अभियंता असलेल्या वंदना द्विवेदीचा मृतदेह आढळला. तिच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे.आयटी अभियंता तरुणीवर तब्बल…

Hinjawadi : बनावट व्हिसा बनवणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दहा जणांचे बनावट व्हिसा बनविल्या प्रकरणी कंपनी विरोधात (Hinjawadi)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक ऑक्टोबर 2023 ते 27 जानेवारी 2024 या कालावधीत ब्ल्यू ओशन मरीन कंपनी, भुमकर चौक, वाकड येथे घडला.मनीष कन्हैयालाल…

Hinjawadi : हिंजवडीत ऑनलाईन बेटींग ; आठ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माण (Hinjawadi)रोडवर एका हॉटेलमध्ये भाड्याने खोली घेऊन एका टोळक्याने ऑनलाईन बेटींग घेतली.हा प्रकार सुरू असताना हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत आठ जणांवर गुन्हा नोंदवला. ही कारवाई शुक्रवारी…

Hinjawadi : डंपरची दुचाकीला धडक; डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक(Hinjawadi) दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 13) सकाळी सुसगाव येथे घडली.अक्षय अशोक भोईने (वय 24, रा. थेरगाव) असे मृत्यू(Hinjawadi) झालेल्या…

Hinjawadi : वरिष्ठांच्या परस्पर कारचे पैसे घेऊन सेल्स कन्सलटंटने केली शोरूमची फसवणूक

एमपीसी न्यूज - कारच्या शोरूम मध्ये काम करणाऱ्या कन्सलटंटने वरिष्ठांच्या परवानगीशिवाय(Hinjawadi) ग्राहकाकडून पैसे स्वीकारून त्याचा अपहार केला. तसेच गाडीची परस्पर ग्राहकाला डिलिव्हरी देत फसवणूक केली. हा प्रकार 21 जुलै ते 2 ऑक्टोबर 2023 या…

Hinjawadi : ब्रँडेड फुट वेअर च्या शोरुम मॅनेजर ने केला सव्वा दोन लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज - बाटा फूट वेअर च्या शोरुम मॅनेजर ने पदाचा (Hinjawadi)गैर वापर करत तब्बल 2 लाख 27 हजार रुपयांचा अपहार केला आहे. ही घटना जनवरी ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी येथील बाटा शोरुम येथे घडली.याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Hinjawadi : मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी (Hinjawadi)आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.पोलिसांनी 65 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्जसह 7 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी…