Browsing Tag

hits two-wheeler

Talavade Crime News : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून जाणा-या पतीला गंभीर दुखापत झाली. तर पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 17) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास तळवडे येथील कॅनबे चौकात घडली. शालिनी…