Browsing Tag

inter-school outdoor competition

Pune : आंतरशालेय मैदानी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूलला सर्वसाधारण विजेतेपद

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने नुकत्याच ( Pune ) आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय मैदानी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूलने सर्वाधिक पदके मिळवीत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले.  सोमवार दि 5 फेब्रुवारी व मंगळवार दि 6…