Browsing Tag

Kalewadi

Kalewadi : काळेवाडीची खुशी बनली महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची कर्णधार

एमपीसी न्यूज - काळेवाडी येथील (Kalewadi) खुशी मुल्ला या महिला खेळाडूची 19 वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असल्याने औद्योगिक तसेच क्रिडानगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब असून…

Chinchwad : अधूनमधून पडणाऱ्या वादळी पावसामुळे मागील 24 तासात तीन ठिकाणी झाडे पडली

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात अधूनमधून वादळी(Chinchwad)वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मागील 24 तासात आलेल्या अशा पावसामुळे आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि काळेवाडी या तीन ठिकाणी झाडे पडली आहेत. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी…

Pimpri : ईद-ए-मिलाद निमित्त पिंपरीतील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त (Pimpri) मिलिंदनगर पिंपरी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी यादरम्यान मिरवणूक काढली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पिंपरी येथील वाहतुकीत बदल केले आहेत. हे बदल शनिवारी…

Kalewadi : घाण काढण्यास सांगितल्याने एकास मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षामध्ये कुत्र्याची घाण (Kalewadi) दिसल्याने ती काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून तरुणाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 19) दुपारी एक वाजताच्या सुमारास पवना नगर, काळेवाडी येथे घडली. सागर गुलचंद…

Kalewadi : भरधाव दुचाकीची पादचारी व्यक्तीस धडक; पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव दुचाकीने (Kalewadi) रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला जोरात धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 16) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास बीआरटी रोड काळेवाडी येथे…

Kalewadi : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटाचे पक्ष कार्यालय

एमपीसी न्यूज - शिवसेना-भाजप सरकारमध्ये (Kalewadi ) सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता शरद पवार गटाने पक्ष कार्यालय थाटले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रागा पॅलेस जवळ काळेवाडी येथे पक्ष…

Kalewadi : नागरिकाला अडवून 80 तोळे सोने चोरण्याचा प्रयत्न करणारे पाच जण गजाआड

एमपीसी न्यूज -  सॅकमधून तब्बल 80 तोळे वजनाचे सोने घेऊन (Kalewadi) जाणाऱ्या नागरिकाला अडवून लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 8 सप्टेंबर रोजी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास काळेवाडी येथील एम्पायर…

MPC News : ‘एमपीसी न्यूज’च्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील (MPC News) पहिल्या सिटी न्यूज पोर्टल 'एमपीसी न्यूज'ने 15 वर्षांची दमदार आणि यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. 'एमपीसी न्यूज'च्या आजवरच्या वाटचालीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव…

MPC News : ‘एमपीसी न्यूज’च्या वर्धापन दिनाच्या दिमाखदार सोहळ्याला प्रारंभ; विविध…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील (MPC News ) पहिल्या सिटी न्यूज पोर्टलने 15 वर्षांची दमदार आणि यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. यानिमित्त काळेवाडी येथील रागा पॅलेस येथे दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले आहे. 'एमपीसी न्यूज'च्या आजवरच्या…

Kalewadi : फूटपाथवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे हटवा; ‘रिदम’ची मागणी

एमपीसी न्यूज - काळेवाडी फाटा ते कावेरीनगर भुयारी मार्ग (Kalewadi) दरम्यानच्या परिसरातील फूटपाथवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवावीत. फूटपाथ IRC मानकांशी सुसंगत बनवावेत. पायी जाण्यासाठी पुरेशी जागा मिळेल अशा पद्धतीने पदपथाची रुंदी आणि…