Browsing Tag

Kamshet Police

Kamshet : हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणावरून आचाऱ्यास मारहाण; चोघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये एका आचाऱ्यास मारहाण करण्यात आली. पवन मावळातील मौजे कडधे गावच्या हद्दीतील हॉटेल सुवर्ण सम्राट महागावचे येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात चोघांविरोधात गुन्हा दाखल…

Kamshet : गुराख्याचा आकस्मित मृत्यू

एमपीसी न्यूज : कामशेत शहराजवळच्या सांगिशे गावाच्या हद्दीमध्ये एका शेतामध्ये गावाचा गुराखी राजु  ( पूर्ण नाव समजु शकले नाही ) ( वय अंदाजे 35-40 ) याचा आकस्मित मृत्यू झाला. याप्रकरणी सांगिशे गावचे पोलीस पाटील विजय भीमराव गरुड ( वय 38 ) यांनी…

Kamshet : द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना भरधाव कारची धडक बसून एका इसमाचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावाच्या हद्दीत रविवारी ( दि. 16 ) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला. हरिचंद्र आफ्रीलाल यादव (…

Vadgaon Maval : जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज- नाणे मावळातील उकसान गावातील जमिनीचे साठेखत करतो असे सांगुन नाणे गावातील भातशेतीचे खरेदीखत केल्याप्रकरणी कामशेत पोलिसांनी चार जणांना अटक केलीआहे. सागर शांताराम आंद्रे ( वय २६ रा. नाणे ता. मावळ ), राजेश दत्तात्रय दाभने ( वय…

Kamshet : मुलाच्या लग्नाकरिता मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाच्या घरातून सव्वा तीन लाखांची…

एमपीसी न्यूज- पाथरगाव येथील एका किराणा व्यावसायिकाचे कुटुंब मुलाला मुलगी पाहण्यासाठी सोलापूर येथे गेले असता त्यांच्या घरी घरफोडी झाली. यात मुलाच्या लग्नामध्ये नवविवाहितेला देण्यासाठी बनवलेले सोन्याचे दागिने व इतर दागिने चांदीची भांडी असा…

Kamshet : कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज - कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना आज (रविवारी) पहाटे ताजे गावात घडली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची चर्चा मावळ परिसरात सुरु आहे. किरण बाळू…

Kamshet : कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- भरधाव कंटेनरच्या धडकेमध्ये पादचारी वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात कामशेत गावच्या हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पवना फाट्यावर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता झाला. हरणाबाई मारुती शिंदे ( वय 68, रा. कामशेत ) असे या…