Browsing Tag

Khadki Police Station

Pune Crime : धारदार शस्त्राने दहशत माजवणाऱ्या आणि तरुणावर वार करणा-या सात जणांना अटक

एमपीसी न्यूज - हातात तलवार, कु-हाडी घेऊन दहशत माजवणा-या टोळक्याने आपल्याला पाहून पळाला का नाही म्हणून एका तरुणावर पाठलाग करून वार केले. खडकी बाजार परिसरात सोमवारी हि घटना घडली. याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले आहे. शुभम आगलावे (वय 19),…

Pune Crime : घरफोड्या आणि सोनसाखळी चोऱ्या करणारे सराईत अटकेत, 8 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्युज - घरफोड्या आणि सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आणत पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (वय…

Khadki News: अभियंता पतीचा पत्नीसोबत अजब समझोता; एकत्र राहण्यासाठी पोटच्या दोन महिन्यांच्या बाळाला…

एमपीसी न्यूज - अभियंता असलेल्या पतीने आपल्या पत्नीला झालेले बाळ हे आपले नसल्याचा संशय घेतला. त्यावरून पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडणही झाले. शेवटी त्या बाळाचा त्याग करून दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दोघांनी पोटच्या दोन…

Khadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 8.56 लाखांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 7 ते 14 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घडला.  याप्रकरणी नामदेव भापकर (वय 47, रा. खडकी, पुणे ) यांनी खडकी…

Pune crime News : वाकडेवाडी येथील घरफोडीत 21 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल 21 लाखांचा ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरफोडीचा हा प्रकार 14 सप्टेंबर सायंकाळी 7.30 ते 15 सप्टेंबर मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान भाले इस्टेट, वाकडेवाडी येथे घडला. याप्रकरणी फ्लॅटधारक…