Browsing Tag

Kharadi Chandan Nagar

Kharadi : खराडी येथील पीटर इंग्लड शोरूममधून 4 लाखांचे कपडे चोरीला

एमपीसी न्यूज – खराडी येतील पीटर इंग्लड या नामांकीत(Kharadi ) ब्रँडच्या शोरूममधून चक्का 4 लाख रुपयांचे कपडे चोरीला गेले आहेत. ही चोरी ख्रिसमस च्या पहाटे म्हणजे सोमवारी (दि.25) 3 ते 5 या दोन तासाच्या कालावधीत घडली. याबाबत शोरूमचे…