Browsing Tag

latest marathi news

Pune : पुण्यात शरद पवार यांचे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

एमपीसी न्यूज  : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.(Pune) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, ढोल ताशाचा गजरात…

NCP : कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केल्याबद्दल पवार साहेबांचे आभार – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत देशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अशा वातावरणात शरद पवार यांच्या सारख्या अनुभवी आणि मुत्सद्दी नेत्यांची देशाला गरज आहे. त्यामुळे  पवार साहेबांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडू नये, अशी आमच्या सारख्या…

Pune Accident : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात

एमपीसी न्यूज : पुण्यातील नवले पुल गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पुलावर अवजड वाहनांच्या धडकेत अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा नवले पुलावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक…

Maval : कुसगाव धरणात दहा वर्षीय मुलगा बुडाला

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कुसगाव धरणात (Maval) दहा वर्षांचा एक मुलगा बुडाला. त्याला तात्काळ पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 5) घडली. आदर्श संतोष गायकवाड (वय 10, रा. हडपसर, पुणे) असे…

Chinchwad :  वाहतूक, गुन्हेगारीसह विविध विषयांवर पिंपरी-चिंचवडकरांनी पोलीस आयुक्तांना विचारले थेट…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ट्विटरद्वारे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांशी शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी ट्विटरवर लाईव्ह येत संवाद साधला. (Chinchwad) या संवादात नागरिकांनी शहरातील वाहतूक व्यवस्था,…

Pune : ‘दगडूशेठ’ गणपतीला 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

एमपीसी न्यूज : शेतकऱ्यांचा समस्या दूर व्हाव्या तसेच आरोग्यसंपन्न भारताकरीता आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर (Pune) प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.…

IT Raids : बांधकाम व्यावसायिकांवर छापे

एमपीसी न्यूज -  आयकर विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकांवर छापे घातल्याची माहिती आहे. (IT Raids) पिंपरी कॅम्प, पिंपळेसौदागर, पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटीत गुरुवारी छापे घातल्याचे सांगितले जात आहे.…

Maharashtra : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून 8 हजार रुग्णांना 60 कोटी 48 लाखांची मदत

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. (Maharashtra) आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने  गेल्या 10…

Pune : व्यंगचित्रे काढायला माझे हात रोजच शिवशिवत असतात – राज ठाकरे

एमपीसी न्यूज  : व्यंगचित्रे काढायला माझे हात रोजच शिवशिवत असतात; परंतु हवी तशी निवांत बैठक जुळून येत नाही. त्यामुळे माझी व्यंगचित्रे भाषणातून बाहेर पडतात. (Pune) मी व्यंगचित्रात-चित्रात रमणारा माणूस आहे. कला तुम्हाला जे दाखवू शकते ते…

Wakad Traffic : वाकडमध्ये भयंकर ट्रॅफिक जॅम ; ट्राफिकचे नक्की कारण काय?

 एमपीसी न्यूज :  वाकड येथून जाणाऱ्या पुणे-मुंबई बायपास मार्गावर आज वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. (Wakad Traffic) वाकड येथील भूमकर चौक येथे जाताना कायमच थोड्या फार प्रमाणात ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. परंतु आज भूमकर चौकात इतर…