Browsing Tag

latest news

Lonavla Body Found: भुशी डॅममध्ये वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

एमपीसी न्यूज:  लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक युवक सोमवारी दुपारी भुशी धरणात बुडाल्याची घटना घडली होती. (Lonavla Body Found) त्याचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश आले आहे. आज दुपारी त्याचा मृतदेह…

President election: राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा?

एमपीसी न्यूज : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएच्या च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा देणार असल्याचं आता जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतं आहे. (President Election) याबाबतचे संकेत स्वत: संजय राऊत यांनी आज (१२ जुलै)…

Lonavla Bhushi Dam: भुशी डॅममध्ये पाय घसरून तरूण बुडाला

एमपीसी न्यूज: लोणावळ्यात वर्षाविहार व पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये बुडल्याची घटना आज दुपारी घडली आहे. (Lonavla Bhushi Dam) साहिल सरोज (वय-19, रा.मुंबई) असं डॅममध्ये बुडालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेची…

Longest Ram Katha: सोशल मिडीयावर रामकथेचे तब्बल 1,300 दिवसांचे अनोखे सादरीकरण

एमपीसी न्यूज - भागवत सप्ताह किंवा रामकथा महोत्सव असे आठवडा, पंधरा दिवसांचे कार्यक्रम आपण ऐकतो किंवा करतो, परंतु चिंचवड येथील रवींद्र पाठक या अवलिया रामभक्ताने स्वतःचा उद्योग व्यवसाय सांभाळत तब्बल तेराशे दिवसांची तुलसी रामायणावर आधारीत राम…

Pune Dam Water Storage: पुण्यातील धरणांची पाणीपातळी गेल्या वर्षीपेक्षा जास्त; पाणीसाठा 30 टक्के

एमपीसी न्यूज:  पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेञात सध्या चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. (Pune Dam Water Storage) चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी (9 जुलै) रात्रीपासून…

Chikhali Crime: दरवाजा उघडा ठेवणे पडले महागात, दिड लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – घराचा दरवाजा उघडा ठेवणे चांगलेच महागात पडले असून,चोरट्यांनी याचा फायदा घेत दिड लाखांचे सोने चोरून नेले आहे. हा प्रकार चिखली येथील पाटिलनगर परिसरात रविवारी (दि.10) मध्यरात्री साडे बारा वाजता घडला आहे. (Chikhali Crime)…

Khadakwasla Dam: खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

एमपीसी न्यूज : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत पाणीसाठ्यात (Khadakwasala Dam ) गेल्या 24 तासांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खडकवासला धरणाच्या…

Pavana Dam Water Level: पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम;  28 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. (Pavan Dam Water Level) मागील चोवीस तासात 105 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 3.88 …

Chakan News: चाकणला गुरांच्या बाजारात प्रचंड पोलीस बंदोबस्त, सोशल माध्यमांतील पोस्टचा परिणाम

 एमपीसी न्यूज: सोशल माध्यमांत केलेल्या खोडसाळ पोस्टमुळे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील गुरांच्या बाजारावर शनिवारी (दि. 9) मोठा परिणाम झाला.  (Chakan News) अनेक पशुपालक शेतकरी बाजाराकडे फिरकलेच नाहीत. चाकण पोलिसांनी मोठा पोलीस…

MP Sanjay Jadhav: परभणीचे खासदार संजय जाधव शिंदे गटात दाखल, पंढरपुरात महापूजेला हजेरी

एमपीसी न्यूज: शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेगळी वाट धरली असली तरी देखील शिवसेनेतील गळती काही कमी होण्याचं नाव घेत नाही. आता आमदारांनंतर खासदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होत असल्याचं दिसतयं. (MP Sanjay Jadhav) परभणीचे शिवसेना…