Browsing Tag

LED TV stolen

Moshi News: कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमधून एलइडी टीव्ही चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमधून अज्ञात चोरट्यांनी एलइडी टीव्ही चोरून नेला. ही घटना मोशी येथील ज्योती टुलिंग अॅंड प्रेस कंपोनंटस या कंपनीत 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या कालावधीत घडली.आनंदकुमार प्रेमकुमार मळळा (वय 37, रा.…