Browsing Tag

Lonavala Burglary

Lonavala Burglary: लोणावळ्यात सव्वा चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज : बंद घराच्या किचनच्या खिडकीचा रॉड तोडून चेरट्यांनी घरातून तब्बल सव्वा चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.(Lonavala Burglary) ही घरफोडी 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत लोणावळ्यातील वळवण या परिसरात घडली आहे. याप्रकरणी…