Browsing Tag

mahalunghe police

Crime News : दुकानातील कामगाराने पावणेचार लाखाचा माल चोरला

एमपीसी न्यूज - दुकानातील कामगाराने 3.84 लाख रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची घटना भाबोली गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत दुकानमालक राजू रौंधळ (वय 37, रा.पाईट, ता.खेड) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. राजू…