Browsing Tag

Maharashtra Covid 19 Update

Maharashtra Corona Update : राज्यात आज 13,165 नवे कोरोना रुग्ण, 346 रुग्णांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - राज्यात आज  दिवसभरात 13,165 नवे कोरोनारुग्ण राज्यात सापडले आहेत तर, 346 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 9,011 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  राज्य आरोग्य मंत्रालयाच्या आकेडेवारी नुसार, राज्यात आज  9,011 रुग्ण बरे…

Maharashtra Corona Update : राज्यात आज 9,181 नवे रुग्ण तर 6,711 जण कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज - राज्यात आज  दिवसभरात 9 हजार 181 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 24 हजार 513 एवढी झाली आहे. आज दिवसभरात 6 हजार 711 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  राज्यातील एकूण  5 लाख 24 हजार 513…

Maharashtra Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारहून अधिक रुग्ण, आज 4430 रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज- राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात आज 5318 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 59 हजार 133 वर पोहोचली आहे. राज्य आरोग्य विभागाने…

Mumbai: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजार 171 तर मृतांचा आकडा 832 वर

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 22 हजार 171 झाली आहे. काल (रविवारी) 1278 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात रविवारी 399 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  4199 रुग्ण बरे झाले…

Thane: Good News! गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई!

एमपीसी न्यूज - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्याच्या मंत्र्याला कोरोनाची बाधा होऊनही त्याबाबत माध्यमांमध्ये फारशा बातम्या येऊ न देण्याची खबरदारी…

Maharashtra Corona Update: 1165 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 20 हजारांचा टप्पा!

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 हजार 228 झाली आहे. आज 1,165 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3,800 रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती…