Browsing Tag

Maharashtra Weather Report

Pune News : राज्यातील इतर शहरांच्या मानाने पुण्यात सर्वाधिक थंडी

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून शुक्रवारी सर्वाधिक नीचांकी तापमान पुण्यात नोंदवले गेले राज्यातील इतर शहरांच्या मानाने पुण्यात सर्वाधिक थंडी पाहायला मिळाली  पुण्याचे किमान तापमान सरासरी 4.8 अंश सेल्सिअसने कमी…

Weather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता

एमपीसी न्यूज - गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. गेल्या 24…

Weather Report : कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह…

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.…

Weather Report : पुण्यात व मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली…

Weather Report : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची…

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.…

Weather Report : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला . कोकण…