Browsing Tag

mahavikas aghadi

Loksabha election : अमोल कोल्हे,रवींद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघाडीचे अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व रविंद्र धंगेकर हे उद्या गुरूवार दि. 18 एप्रिल 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज(Loksabha election) दाखल करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या…

Loksabha election : श्रीरंग बारणे यांना सत्तेचा अहंकार – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज - श्रीरंग बारणे यांना सत्तेचा अहंकार जडला आहे तसेच ते मतदारसंघातील मतदाराला ओळखत नसतील तर त्यांची कीव येते. गेल्या दहा वर्षात मावळचे खासदारपद असून सुद्धा त्यांनी मतदारसंघात (Loksabha election) एकही नवीन प्रकल्प आणला नाही अशी…

Pune: प्रभाग क्रमांक १३ हैप्पी कॉलनी परिसरात रवींद्र धंगेकरांना मोठा प्रतिसाद 

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस (Pune)पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी प्रभाग क्रमांक १३ मध्ये डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान आणि शहीद मेजर ताथवडे उद्यान तसेच डी. पी रोड येथे आज…

Dehuroad : ठाकरे गटात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या समर्थकांचा जाहीर प्रवेश

एमपीसी न्यूज - देहूरोड येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीतील कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख राजाराम कुदळे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच प्रवेशानंतर सर्वांनी मावळ लोकसभा…

Loksabha election 2024 : पनवेलमध्ये भाजपला खिंडार; भाजप नगरसेविका लीना गरड यांनी बांधले शिवबंधन

एमपीसी न्यूज :- पनवेल शहरात भाजपला मोठे खिंडार पडले असून खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा व पनवेल महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेविका लिना गरड यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.…

Chakan: राष्ट्रवादी प्रवेशानंतर अतुल देशमुख यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

एमपीसी न्यूज - भाजपचे अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर (Chakan)शनिवारी (दि. 13 एप्रिल)  त्यांचे चाकण शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.…

Loksabha election 2024 : लोकशाही वाचविण्यासाठी रवींद्र धंगेकर यांना विजयी करा : वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज - देशात लोकशाही संपविण्यासाठी सर्व प्रयत्न होत असून भाजपा देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे. भ्रष्टाचारी लोकांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून स्वच्छ करण्याचा वाव ते आणत आहे, हे सामान्य जनता कधीच खपवून घेणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी व…

Maval : मावळमध्ये जनकल्याणाची गुढी उभारु – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी "मशाल" पेटवून आपल्याला विकासाची, जनसेवेची आणि जनकल्याणाची गुढी उभारु, असे आवाहन ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केले तसेच  जनतेला गुढीपाडवा आणि…

Lokasabha election : संजोग वाघेरेंसारखा विनम्र माणूस मावळमधून विजयी करु : शशिकांत शिंदे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - संविधान  वाचविण्यासाठी आणि अघोषित आणीबाणीच्या विरोधात ही  सर्वात मोठी लढाई आहे.‌अधिकाऱ्यांचा  गैरवापर करून पक्ष, नेते फोडले तरी सामान्य कार्यकर्ता इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. चेहऱ्यावर नम्रता व विनम्रपणे बोलणारा माणूस…

Loksabha election 2024 : महाविकास आघाडीचा रविवारी(दि. 7 एप्रिल) रहाटणीत मेळावा; महाविकास आघाडीतील…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ रविवार दि. 7 एप्रिल 2024 रोजी महाविकास आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा (Loksabha election 2024) होणार आहे, अशी माहिती शिवसेना…