Browsing Tag

marriage registration certificate

Dehuroad News: खोटी विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणाऱ्या स्वयंघोषित पास्टरवर कारवाई करा : श्रीजीत रमेशन

एमपीसी न्यूज : देहूरोड येथील स्वयंघोषित पास्टर सॉलोमनराज भंडारे हा बोगस विवाह प्रमाणपत्र वाटप करीत असून कोणतीही  डॉक्टरेट पदवी नसतानाही तो डॉ. उपाधी लावून ख्रिश्चन धर्मीयांची दिशाभूल करीत आहे.  शिवाय धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी…