Browsing Tag

Maval Corona Latest Updates

Maval Corona News : नवीन 40  रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 

एमपीसीन्यूज - मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.04 ) 40  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 03 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. काल एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.…