Browsing Tag

metro project

Pune : मेट्रो स्टेशनचे नाव छत्रपती शिवाजी महाराजनगर करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील (Pune) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या दुसर्‍या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचे 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान…

Pimpri News : मेट्रो प्रकल्पाबाबत महापालिका उदासीन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो प्रकल्पाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. कारण, महापालिकेच्या 2021-22 या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी एक रुपयांचीही तरतूद केली नाही. एकीकडे अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेवर मेट्रोला ठळक स्थान दिले आहे.…

Pune News : अखेर पीसीएनटीडीए पीएमआरडीएत विलीन !

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) अखेर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) विलीन झाले. या क्षेत्राच्या विकास कामांची जबाबदारी पिंपरी चिंचवड महापालिकेवर आली आहे.मुंबईतील वर्षा बंगला येथे…

Pune News : पुणे-नगर रस्त्यासाठी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी’ प्रकल्प राबविण्यासाठी…

वाघोली ते शिरुर दरम्यान होणारी वाहतूक कोंडीकोंडी हा नित्याचा विषय बनला आहे. त्यामुळे गेले काही महिने डॉ. कोल्हे यांनी सातत्याने कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लानची संकल्पना मांडली होती.

Pune News : मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महापालिकेचा 918 कोटींचा हिस्सा देऊ नये : काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज : मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महापालिकेचा 918 कोटीचा हिस्सा असणार आहे. परंतु 40 हजार कोटी बजेट असून देखील मुंबई व नागपूर या दोन्ही महापालिकांनी कुठलेही पैसे मेट्रो प्रकल्पासाठी दिलेले नाहीत. मग पुणे महापालिकेने मेट्रो प्रकल्पासाठी…

Pune : मेट्रो प्रकल्पाचे फेसबुक पेज ठरतंय लोकप्रिय; पुणे मेट्रोच्या पेजला ४ लाख ९० हजार फॉलोवर्स

एमपीसी न्यूज - सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सतत प्रकल्पाची अद्यावत माहिती देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पाचे फेसबुक पेज आज सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. नागपूर फेसबुक पेजवर ५ लाख १६ तर, पुणे…

Pimpri: निगडीपर्यंत मेट्रोचा ‘डीपीआर’ महापालिकेकडे सादर; पंधराशे कोटी खर्च अपेक्षित

एमपीसी न्यूज - पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतच्या पुणे महामेट्रोच्या वाढीव सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) अहवाल महामेट्रोने गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला आहे. त्या अहवालाचा अभ्यास केला जाईल.…