Browsing Tag

metro

Pune News : महापालिकेचे स्थायीचे बजेट होणार एक मार्चला सादर!

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेचे 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक (बजेट) येत्या सोमवारी (दि. 1) स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे ऑनलाईन सर्वसाधारण सभेत सादर करणार आहेत.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आगामी आर्थिक वर्षासाठी…

Pune News : काँट्रॅक्ट मिळवण्यासाठी केंद्रीय सचिवांच्या नावाने मेट्रोच्या संचालकाला फोन

एमपीसी न्यूज : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे प्रमुख व मेट्रोचे कार्यकारी संचालक यांना फोन करून मेट्रोचे कॅन्ट्र्क्ट मिळवून देण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी व कोरेगाव…

Pune news: कोरेगाव पार्कमध्ये मेट्रोच्या खांबावरून खाली कोसळल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- मेट्रोचे काम करत असताना पिलरवरून रस्त्यावर कोसळून एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. शटरचे नट बोल्ट काढत असताना हा मजूर पाय घसरून खाली पडला आहे. ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.…

Pune News : मेट्रो बाधित झोपडीधारकांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा : अजित पवार

एमपीसी न्युज :  मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना सद्यस्थितीची माहिती देऊन त्यांना विश्वासात घेऊन  पुनर्वसनाबाबत योग्य मार्ग काढावा, तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा…

Pune : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोवरून राष्ट्रवादी – भाजपात श्रेयवादाची लढाई

एमपीसी न्यूज - पुण्यात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या 2 मेट्रो मार्गाचे काम जोरात सुरू आहे. आता हिंजवडी ते शिवाजीनगर या एलोव्हेटेड मेट्रो मार्गाचे कामही लवकर सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत. मात्र, भाजपने…

Update: Lockdown 5.0: लॉकडाऊनला 30 जूनपर्यंत मुदतवाढ, मात्र बऱ्याच अटींमध्ये शिथिलता, धार्मिक स्थळे,…

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने जाहीर केला आहे. 'लॉकडाऊन 5.0' मध्ये अनेक अटीमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्याचा निर्णय…

Pimpri : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोची सावधगिरी; कामगारांची आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महामेट्रोकडून देखील उपाययोजना केल्या जात आहेत. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबीरे आयोजित केली जात असून, स्वच्छतेचे निकषही पाळले जात असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.…

Pune : राज्यातील मेट्रो प्रकल्प ‘पांढरे हत्ती’ ठरतील -जयंत पाटील

एमपीसी न्यूज - राज्यातील मेट्रो प्रकल्प पुढील दहा वर्षात 'पांढरा हत्ती' ठरतील,' असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. या प्रांल्पांचा खर्च राज्य सरकारलाच उचलावा लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील 'बीएमसीसी'…