Browsing Tag

Moshi Accident News

Moshi : भरधाव कारच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव कारच्या धडकेत (Moshi) रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 19) रात्री आठ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर नागेश्वर शाळेजवळ मोशी येथे घडला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. याप्रकरणी…

Moshi Crime : मोशी येथे टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव टँकरने दिलेल्या (Moshi Crime) धडकेत दुचाकीस्वार टँकर खाली चिरडला गेला. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी (दि. 20) दुपारी बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडला. कुमार खंडू आल्हाट (वय 30, रा. तुपेवस्ती, मोशी)…