BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

moshi crime

Moshi : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2019 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत मोशी गावठाण येथे घडली.शुभम सुभाष दणाने (वय 24), रतन सुभाष दणाने (वय 42) अशी…

Moshi : इमारतीच्या दुस-या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी (दि. 21) सकाळी सातच्या सुमारास मोशी येथे घडली.मयुर मधुकर वाघ (वय 26, रा. नक्षत्र आयलँड बिल्डींग, मोशी), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

Moshi : रस्त्यात रिक्षा थांबवल्याचा जाब विचारणा-या प्रवाशाला चालकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यात रिक्षा थांबविल्याबाबत ग्राहकाने विचारणा केली. यावरून चिडलेल्या रिक्षा चालकाने प्रवाशावर शस्त्राने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री मोशी येथे घडली.नारायण भाऊराव चावरे (वय 49, रा. शिवाजीवाडी, पुणे), असे…

Moshi : घरात घुसून महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - भांडी घासत असलेल्या महिलेजवळ येऊन भांडी घासण्याची पावडर दाखवण्याच्या बहाण्याने दोन जणांनी महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना बनकरवस्ती मोशी येथे मंगळवारी (दि. 22) सकाळी घडली.प्राजक्‍ता…

Moshi : मोटारीची काच फोडून कारटेप चोरीस

एमपीसी न्यूज - मोटारीची काच फोडून चोरट्यांनी कारटेप चोरून नेला. ही घटना मोशी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  प्रकाश महादेव शिरसाट (वय 34, रा. संतनगर, स्पाईन रोड, मोशी) यांनी गुरुवारी (दि. 11) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Moshi : महिलेला चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र पळवले

एमपीसी न्यूज - घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवून 84 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पळवून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी गंधर्वनगरी मोशी येथे घडली.जिस्मी रिजो अँटोनी (वय 31, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी…

Moshi : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दोन चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 3 मे रोजी स्पाईन सिटी मॉलसमोर एमआयडीसी भोसरी येथे घडली.सागर शिवकुमार पाटील (वय 21, रा. गोल्डन पाल्म सोसायटी, मोशी) यांनी याप्रकरणी…

Moshi : पैशाच्या वादातून शेजाऱ्यावर कटरने वार

एमपीसी न्यूज - तुमचा पती माझ्या पतीकडे वारंवार पैशाची मागणी करतो, अशी तक्रार शेजारी राहणाऱ्यांनी केली. यामुळे संतापलेल्या तरुणाने आपल्या शेजाऱ्यावर कटर ब्लेडने वार केले. ही घटना मोशी येथे शनिवारी (दि. 24) रात्री घडली.अमोल हिरामण बाराडे…

moshi : कंपनीतून सव्वाचार लाखांचे कॉपर चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीचे शटर व पत्रा उचकटून चोरट्यांनी सव्वाचार लाखांचे कॉपर चोरून नेले. ही घटना 14 ते 16 ऑगस्ट या कालावधीत भोसरी, एमआयडीसी येथे घडली.याप्रकरणी मयुरेश माणिक सुतार (वय 31, रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) यांनी भोसरी, एमआयडीसी…

Moshi : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीशी सलगी करत तिच्याशी अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना बो-हाडेवाडी मोशी येथे घडली.सुरेंद्रकुमार बिंद वैज्यनाथ बिंद (वय 37, रा. मोशी. मूळ रा.…