Browsing Tag

Moshi

Moshi : पार्किंग व इतर सोयी सुविधा न दिल्याबद्दल बिल्डर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सोसायटी स्थापने आधीचे ( Moshi) लाईट बिल , पाणी बिल न भरता सोसायटी धारकांना पार्किंग ही दिले नाही, असा आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये  स्वप्नलोक हाउसिंग सोसायटी, मोशी मधील रहिवाश्यांनी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व…

Moshi : समस्या, आव्हांनावर मात करण्यासाठी सोसायटीधारकांची वज्रमूठ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटी धारकांसाठी ( Moshi) पहिल्यांदाच आयोजित केलेल्या महास्नेहसंमेलनात तब्बल 15 हजारहून अधिक सदनिकाधारकांनी सहभाग घेतला. या संमेलनामध्ये पायाभूत सोयी-सुविधांसाठी भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हांनावर…

Pune : किसान 2023 कृषि प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन

एमपीसी न्यूज - भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन (Pune)असलेल्या किसान कृषिप्रदर्शनाचे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी येथे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पहिल्या येणार्‍या शेतकर्‍यांच्या गटातर्फे हे उद्घाटन…

Moshi : भारतातील सर्वात मोठ्या कृषि प्रदर्शनाला मोशीमध्ये उद्यापासून प्रारंभ

एमपीसी न्यूज - भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन 'किसान'चे मोशी येथे (Moshi) आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन  13 ते 17 डिसेंबर दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र येथे आयोजित करण्यात आले…

Moshi : अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या माथेफिरूला अटक

एमपीसी न्यूज : 11 वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकऱणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Moshi) एका माथेफिरूला अटक केली आहे. हा सारा प्रकार सोमवारी (दि.11) मोशी येथे घडला आहे. याप्रकरणी महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pimpri : पिंपरी न्यायलायात आणखी चार न्यायाधिशांची नियुक्ती; पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार…

एमपीसी न्यूज - पिंपरी न्यायालयात आणखी चार कोर्टचे कामकाज सुरू(Pimpri) होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पुणे येथून चार न्यायाधीशांची पिंपरी न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत पिंपरी न्यायालयातून पाच न्यायाधिशांमार्फत संपूर्ण…

Moshi : पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पीएमपी बसने दुचाकीला धडक दिली. यामध्ये (Moshi)दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 5) पहाटे सव्वा दोन वाजताच्या सुमारास देहू रस्ता मोशी येथे घडला. उस्मान मुस्ताक अली खान (वय 21) असे मृत्यू झालेल्या…

Bhosale Pride : ‘भोसले प्राईड’मध्ये नववर्षारंभानिमित्त 2 बीएचके फ्लॅटवर मिळवा 3 लाखांची घसघशीत सूट;…

एमपीसी न्यूज – मॉडर्न लाईफस्टाईला केंद्रस्थानी ठेवून मोशीच्या सुंदर परिसरात पुणे-नाशिक हायवे टच असा ‘भोसले प्राईड’ (Bhosale Pride) हा अतिशय विलोभनीय गृहप्रकल्प साकारला आहे. भोसले असोसिएट्सच्या गणेश भोसले यांनी अद्ययावत सोयींनी सुसज्ज हा नवा…

Chikhali : चिखलीतील मैदान हॉर्स रायडिंगसाठी दिल्याच्या निषेधार्थ उपोषण

एमपीसी न्यूज - नागरिकांच्या हक्काचे मोशी, चिखली (Chikhali) येथील रिव्हर रेसिडन्सी मैदान हॉर्स रायडिंगसाठी दिल्याचा निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपसंघटिका रुपाली आल्हाट या बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. त्यामुळे मैदानाचा विषय पुन्हा…

Moshi : एक दीप पर्यावरणासाठी उपक्रमाअंतर्गत दीपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित रविवारी सायंकाळी मोशी प्राधिकरण मधील (Moshi ) संतनगर मित्रमंडळ, भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ व परिसरातील पर्यावरण प्रेमी व मंडळे यांच्या सहकार्याने ' एक दीप पर्यावरणासाठी ' या उपक्रमाअंतर्गत…