Browsing Tag

MP Sanjay Singh

AAP : नरेंद्र मोदी हे फक्त अदानीचे पंतप्रधान आहेत – आप खासदार संजय सिंह

एमपीसी न्यूज : भाजपाने जनतेला (AAP) एकमेकांशी जातींच्या आधारे लढवण्याचे काम केले. तर दुसर्‍या बाजूला अदानीने सर्व देशच विकत घेतला आहे. आकाशात गेले विमान अदानीचे, समुद्र अदानीचा, कोळसा अदानीचा यामुळे नरेंद्र मोदी फक्त अदानीचे पंतप्रधान आहेत.…