Browsing Tag

mpc latest update

Ganesh Festival : मानाच्या गणपतीआधी आम्हाला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ द्या; दोन मंडळाची…

एमपीसी न्यूज - वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा म्हणून मानाच्या गणपती मंडळाच्या मिरवणुकी आधी इतर गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे मानाचा गणपतीमुळे विसर्जन मिरवणुकीला उशीर होतो.त्यामुळे हा उशीर टाळण्यासाठी…

Crime News : लग्नानंतर सहा महिन्यातच तरुणीची आत्महत्या, पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लग्नाला सहा महिने झाल्यानंतर सासरच्या लोकांकडून घरातील कामावरून छळ सुरू असल्याने 24 वर्षीय नवविवाहित तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली.सुधाराणी संदिप वाघे (वय 24, रा. कोंढवा-बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.…

Pimpri News : औद्योगिकनगरीची लोकसंख्या 25 लाख अन् वाहने साडेअठरा लाख

एमपीसी न्यूज - औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत आहे.आशिया खंडातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरामध्ये पिंपरी-चिंचवडचा वरचा क्रमांक आहे.असे असताना शहरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची…

Chakan News : बिबट्याचे हल्ले सुरूच ; पारडू ठार; नागरिकांनी धरले वन विभागाला धारेवर

एमपीसी न्यूज - चाकणजवळील राक्षेवाडी येथे मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात शिरून एका म्हशीच्या पारडाला ठार केले.बिबट्याच्या या आणखी एका हल्ल्याने राक्षेवाडी येथे राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरली आहे.वनविभागाच्या अधिकार्यांना स्थानिक नागरिकांनी…

Pimpri Corona Update :  शहरात आज 51 नवीन रुग्णांची नोंद; 57 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 51 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 57 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.…

Pimpri News : गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा; आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - श्रद्धा, भक्तीभाव आणि आनंद यांचा सुरेख संगम म्हणजे गणेशोत्सव होय.हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी मांडलेल्या संकल्पना पर्यावरणाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण आहेत.पर्यावरणाचा समतोल…

Pune News : पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीकडे विधानसभेत आमदार शिरोळे यांनी वेधले लक्ष

एमपीसी न्यूज - पुणे विद्यापीठ चौकातील नवीन उड्डाणपुलाचे काम संथ गतीने होत असून नागरिकांना रोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे.याकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभा सभागृहाचे लक्ष वेधले. या उड्डाणपुलाच्या कामाशी संबंधित प्रशासनाने…

Pune News : देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून खासदारकी? वाचा गिरीश बापट काय म्हणाले? 

 एमपीसी न्यूज -  अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पुणे लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी दिली तर ब्राह्मण महासंघ त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेईल, असेही…

Chinchwad News : …तर आर्थिक स्थिती दीर्घकालीन स्वरुपात सुधारेल – अच्युत गोडबोले

एमपीसी न्यूज - शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज विविध पायाभूत सुविधांमध्ये अपेक्षित खर्च करून त्या सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवल्यास आर्थिक स्थिती दीर्घकालीन स्वरुपात सुधारेल, असे मत प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.…

Dapodi News : कमल पाचंगे यांचे निधन 

एमपीसी न्यूज - दापोडी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त सर्वश्रुत चौघडावादक रमेश दत्तोबा पाचंगे यांच्या मातोश्री  कमल दत्तोबा पाचंगे, (वय 79) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मागे पती दत्तोबा पाचंगे, दोन मुले व‌ नातवंडे असा…