Browsing Tag

Mulshi News

Mulshi : राजगडाच्या पायथ्यालाच मुळशीतील पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एमपीसी न्यूज - किल्ले राजगड (ता. वेल्हे) येथे पर्यटनासाठी (Mulshi) आलेल्या तरुणाचा बालेकिल्ल्याच्या पायथ्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या तरुणास वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले, परंतु…

Mulshi News : युवकांनी श्रमदानाचा ध्यास मनापासून अंगिकारावा –  रोहन जगताप

एमपीसी न्यूज - युवकांनी शालेय जीवनातच स्वच्छता व श्रमदानाचा ध्यास अंगाकारावा, असे मत सांगवडे गावचे सरपंच रोहन जगताप ( Mulshi News ) यांनी व्यक्त केले. ते  कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज आणि आणि…

Mulshi News : लवळे गावात खाणीत सापडला मृतदेह; खुनाची दाट शक्यता

एमपीसी न्यूज : मुळशी तालुक्यात लवळे गावातील (Mulshi News) खाणीत सोमवारी (9 जानेवारी) एका तरुणाचा मृतदेह तरंगताना सापडला. या तरुणाच्या अंगावर एकही कपडा नसल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच लवळे गावचे पोलीस पाटील संपत राऊत यांनी याबाबत…

Mulshi News : मुळशी तालुक्यातील पूरग्रस्त गावांना हिंजवडीतील सोसायट्यांचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज - राज्यात पूरस्थिती हळूहळू ओसरत आहे. पूरग्रस्त भागात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यातच मुळशी तालुक्यातील काही गावांना देखील पुराचा तडाखा बसला आहे. या पूरग्रस्तांना हिंजवडी परिसरातील काही सोसायटीमधील नागरिकांनी मदतीचा हात…

Mulshi News : दूध विक्रेत्यास पोलीस असल्याचे सांगून पाच जणांकडून मारहाण

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात सायंकाळी रेफ्रिजरेटरमध्ये दूध थंड करण्यासाठी ठेवत असताना चार ते पाचजण दूध विक्रेत्याजवळ आले. त्यांनी दूध विक्रेत्यास बेदम मारहाण केली. याबाबत दूध विक्रेत्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे.रविराज राजाभाऊ…

Mulshi News : मुळशीत ओढ्यात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मुळशी तालुक्यातल्या कोळवण गावाजवळ एका ओढ्यात बुडल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.मृत व्यक्तींमध्ये आईवडील आणि तीन मुलींचा समावेश आहे. हे पाचही मृतदेह ओढ्यातून…