Shirgaon : वहिनीचा खून करणाऱ्या दिराला लोणीकंद येथून अटक
एमपीसी न्यूज – शिरगाव परंदवाडी येथे वहिनीचा खून करून ( Shirgaon) मटण पार्टी करणाऱ्या दिराला लोणीकंद येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लोणीकंद पोलिसांनी केली आहे.
गणेश रामभाऊ चव्हाण (वय 21 रा.शिरगाव, मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. गणेश…