Browsing Tag

near German Bakery

Pune : कोरेगाव पार्कमध्ये जर्मन बेकरीजवळ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - कोरेगाव पार्क येथील पेट्रोल पंप जंक्शन ते जर्मन बेकरी यादरम्यान पायी चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील (Pune)  मंगळसूत्र हिसकावले. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका 41 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.…