Browsing Tag

Nigdi police station

Nigdi Bike Theft : संभाजीनगर विरंगुळा केंद्रातून अवघ्या दोन तासांत दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - संभाजीनगर चिंचवड येथील साई विरंगुळा केंद्र येथून अवघ्या दोन तासात दुचाकी चोरीला (Nigdi Bike Theft) गेली. ही घटना बुधवारी (दि. 28) सायंकाळी घडली. सुरेश पांडुरंग कस्तुरे (वय 62, रा. साने चौक चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात…

Nigdi Crime News: शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 13 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 10 जून 2020 ते 29 ऑगस्ट 2020 या कालावधीत निगडी (Nigdi Crime News) परिसरात घडला. बबन चंदर खोडवे…

Chinchwad Fraud: बिल्डिंग मालकाने केली 28.49 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज:  बिल्डिंग मालकाने कंत्राटदार व ग्राहकांची तब्बल 28.49 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.(Chinchwad Fraud) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. फायर फायटिंग व्यावसायिक दत्तात्रय…

Nigdi Crime News : ‘हा माझा एरिया आहे’, म्हणत गुन्हे शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की; एकास…

एमपीसी न्यूज - 'तुम्ही इथे काय करताय. हा माझा एरिया आहे. तुम्ही कोण आहेत' असे म्हणत एका मद्यपीने थेट गुन्हे शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की केली. तसेच पोलिसांना शिवीगाळ करत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार काल (मंगळवारी)…

Nigdi Crime News: पोलीस असल्याची बतावणी करून पळवल्या महिलेच्या 86 हजारांच्या बांगड्या

एमपीसी न्यूज - 'आम्ही पोलीस आहोत, पुढे चोर आहेत. तुमच्या सोन्याच्या बांगड्या पर्समध्ये ठेवा' असे सांगून तिघांनी एका महिलेच्या 86 हजार 455 रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या पळवून नेल्या. हा प्रकार मंगळवारी (दि. 9) सकाळी पावणे अकरा वाजता निगडी…

Nigdi Crime News : सैन्यात भरती करण्याच्या बहाण्याने फसवणूक

एमपीसी न्यूज - मुलगा सैन्यात भरती झाल्यानंतर चार लाख रुपये द्या, असे  सांगून व्यक्तीकडून मुलाची शैक्षणिक कागदपत्रे घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार 3 एप्रिल 2021 रोजी दुपारी निगडी येथे घडला. या प्रकरणी काल (मंगळवारी)…

Nigdi Crime News : दुकानाची भिंत अंगावर कोसळल्याने महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुकानाचे रिनोव्हेशनचे काम सुरु असताना दुकानाची भिंत अंगावर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 15) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास निगडी…

Nigdi Crime News: जुन्या भांडणातून टोळक्याची तरुणाला जबर मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाच्या डोक्यावर, मानेवर, पाठीमध्ये लाथाबुक्यांनी, लोखंडी कड्याने जबर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास निगडी, प्राधिकरण येथे घडली. सौरभ सुभाष बोराडे…

Nigdi : निगडी पोलीस ठाण्यात अभ्यागत कक्षाचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज - निगडी पोलीस ठाण्यात सुसज्ज अभ्यागत कक्षाचे उदघाटन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम गुरुवारी (दि. 19) निगडी पोलीस स्टेशन येथे पार पडला. कार्यक्रमासाठी पोलीस…