Browsing Tag

Pawan salve

Pimpri News: ‘पावसाळ्यातील साथरोगांची काळजी घ्या’; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु, पावसाळा सुरू झाला आहे. परिणामी, साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. डेंग्यु, चिकुगुनिया, ताप हे रोग…