Browsing Tag

PCMC General body meeting

Pimpri: महासभेत दोन माजी महापौरांमध्ये खडाजंगी

एमपीसी न्यूज - पिंपळेगुरव येथील दुर्घटनेवर सभागृहात चर्चा संपल्यानंतर माजी महापौर नितीन काळजे यांनी त्यावर बोलायला सुरुवात केली. त्याला माजी महापौर मंगला कदम यांनी आक्षेप घेत गटनेते बोलल्यानंतर कोणीही बोलू नये असे संकेत आहेत. गटनेत्यांच्या…

Pimpri : टेनिसपटूंना मिळणार शास्त्रोक्‍त प्रशिक्षण; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत दहा लॉन टेनिस कोर्ट चालविली जातात. त्यापैकी पाच ठिकाणी भारतीय टेनिस टिमचे प्रशिक्षक नंदन बाळ हे शहरातील 50 खेळाडूंना टेनिसचे शास्त्रोक्‍त प्रशिक्षण देणार आहेत.…

Pimpri: भाजप नगरसेवकांच्या प्रश्नांनाच मिळेना उत्तर !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनाच उत्तरे मिळत नाहीत. भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेत प्रशिक्षण देणा-या किती खासगी संस्था कार्यरत आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत खर्च किती झाला आहे, याबाबतचे…

Pimpri: महासभेत निकम, सवणे, गावडे, मुंढे, रामुगडे या अधिकाऱ्यांना बढत्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे यांना सहशहर अभियंतापदी तर शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांना शिक्षणाधिकारी पदावर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांना मुख्य…

Pimpri: बाह्य जाहिरात धोरणाला विनाचर्चा महासभेची मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील खासगी आणि महापालिकेच्या जागेवर जाहिरात करण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र असे 'बाह्य जाहिरात धोरण 2018' तयार केले आहे. या धोरणाला महासभेने गुरुवारी (दि.20)विनाचर्चा…

Pimpri : मागासवर्गीय कल्याणकारी घटकाच्या राखीव निधीवरुन नगरसेवकांनी अधिका-यांना घेतले फैलावर 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या मागासवर्गीय घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राखीव असलेला निधी सर्वसाधारण निधीत जमा करण्याच्या प्रस्तावावरून नगरसेवकांनी अधिका-यांना फैलावर घेतले. राखीव निधी सर्वसाधरण निधीत जमा करण्यास…

Pimpri: स्मार्ट सिटीचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्याचा विषय तहकूब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामे करण्यासाठी पालिकेच्या मालकीची जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, चौक, शाळा, इमारतीसह इतर मालमत्तांचा वापर करण्यास देण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्याबाबतचा विषय…

Pimpri: पीएमपीएल अध्यक्षांना नगरसेवकांनी घेतले फैलावर

एमपीसी न्यूज - पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराला दुय्यम वागणूक दिली जात आहे. पीएमपीएलसाठी पिंपरी महापालिका 40 टक्के खर्च करते. पुणे पालिकेचा केवळ 10 टक्के हिस्सा जास्त असून, तो भारही पिंपरी पालिकेने उचलून समान दर्जा मिळवा.…

Pimpri: शहरातील दहा हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण ; नऊ हजार पात्र फेरीवाले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 10 हजार 830 फेरीवाल्यांचे (हॉकर्स) सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी नऊ हजार 25 फेरीवाले पात्र ठरले असून केवळ पाच हजार 923 जणांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तर, केवळ चार हजार 1…