Browsing Tag

pimpri crime

Pimpri : तरुणीला लग्नाची मागणी घालून विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : तरुणीचा पाठलाग करत (Pimpri) तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिला असता धमकी देत तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. संबधित तरुण हा पीडितेला एप्रिल 2023 पासून त्रास देत होता. पीडितेने पिंपरी…

Pimpri : जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न ; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज- घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत महिलेवर बलात्काराचा (Pimpri ) प्रयत्न करणाऱ्या नराधमाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी चिंचवड येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : मेट्रो स्टेशन परिसरातून 24 हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनच्या(Pimpri)  खाली ठेवलेले 24 हजारांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 18 ते 27 सप्टेंबर या कालावधीत घडली. कल्याणराव दौलतराव विधाते (वय 59) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pimpri : आयफोन खरेदीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - आयफोन खरेदी करून (Pimpri )देतो असे सांगून पाच लाख रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना 25 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत पिंपरी येथे घडली. जगदीश नथुराम आसवाणी (वय 45, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात…

Pimpri : दारुची साठवणूक करत विक्री करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी दारूची साठवणूक (Pimpri) करणाऱ्या दोन महिलांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरीतील भाटनगर परिसरात गुरुवारी (दि.28) सकाळी करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात पोलीस…

Pimpri : पिंपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळवले

एमपीसी न्यूज -  पिंपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी (Pimpri) आलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने पळवले. ही घटना शनिवारी (दि. 16) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास इंडिया क्लॉथ सेंटर समोर घडली. याप्रकरणी महिलेने अज्ञात…

Pimpri : चोरी करत असताना पाहिले म्हणून सुरक्षा रक्षकाला मारहाण

एमपीसी न्यूज - चोरी करत असताना पाहिले म्हणून तिघांनी एका (Pimpri) सुरक्षारक्षकाला हाताने व लोखंडी तलवारीने मारहाण केली आहे ही घटना रविवारी रात्री पिंपरी येथे घडली. याप्रकरणी सुखदेव राजेंद्र मोरे (वय 45 रा पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस…

Pimpri : ब्रँडेड कंपनीच्या नावाने बनावट मालाची विक्री, तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - ब्रँडेड कंपनीच्या नावाने (Pimpri)  दुकानदारांनी बनावट मालाची विक्री केली. याप्रकरणी कारवाई करत तीन दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी पिंपरी येथे करण्यात आली. जीन्स पॉइंटचे…

Pimpri : जीमच्या बनावट रिसीट बनवत कर्मचाऱ्यांनीच लुबाडले 15 लाख रुपये

एमपीसी न्यूज – जीम मध्ये येणाऱ्या काही (Pimpri) सदस्यांच्या नोंदी न करता त्यांची परस्पर फीस घेतली गेली. या बदल्यात त्यांना बनावट पावत्या देत तब्बल 15 लाख रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते 1 सप्टेंबर 2023 या दहा ते…

Pimpri : बाळाच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट हिसकावले; पालकांच्या सतकर्तेची गरज

एमपीसी न्यूज – सव्वा वर्षाच्या बाळाच्या हातातील (Pimpri) सोन्याचे ब्रेसलेट हिसकावून नेले आहे. हि घटना शनिवार (दि.12) रात्री पिंपरी मेन बाजार येथे भर रस्त्यांत साडेसहा ते सात या कालावधीत घडली आहे. महिलेने रविवारी (दि.13) पिंपरी पोलीस…