Browsing Tag

Prashant jagtap

Pune News : पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. मात्र, आता आपत्ती व्यवस्थान, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता  यांनी पुणे महापालिका आयुक्तांना  सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने…

Pune News : महाराष्ट्राची विद्यानगरी असणाऱ्या पुण्यात साकारले भव्य ई-लर्निंग स्कूल

एमपीसी न्यूज – बदलत्या जगाच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान आणि ई-लर्निंग स्कूल सारखे पर्याय निवडले पाहिजे. या पर्यायांच्या माध्यमातून आपणास विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच या माध्यमातून जागतिक पातळीवरील…

Pune News : सदानंद शेट्टी यांच्यावरील विश्वास आणखी वाढला : अजित पवार

एमपीसी न्यूज - टुमदार घरे देण्याचे स्वप्न आज पुरे झाले. गोरगरीब नागरिकांना हक्काचे घरे देण्याचे स्वप्न सदानंद शेट्टी यांनी पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्यावरील विश्वास आणखी वाढला, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सदा…

Pune News : पालिकेच्या प्रॉपर्टींवर भाजपचा डल्ला – प्रशांत जगताप 

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या मालकीच्या सर्व ॲमेनिटी स्पेस भांडवलदार, गुंतवणूकदार व उद्योजकांना दीर्घ मुदतीच्या कराराने देण्याचा अर्थातच विक्रीचाच दृष्टीकोन ठेवून धनदांडग्यांच्या घशात या मालमत्ता घालण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने बुधवारी…

Pune News : वसंत मोरे यांनी धमकीची भाषा करू नये : प्रशांत जगताप 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्याबाबत केलेल्या एकेरी आणि धमकीवजा वक्तव्याचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. वसंत मोरे…

Pune News : ‘दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन’च्या जागेचा करार वाढवून द्या – प्रशांत जगताप

एमपीसी न्यूज – नाना पेठ येथे दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, महात्मा जोतिराव फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा जोतिराव फुले मुलांचे हायस्कूलमधून बहुजन…

Pune news: महापौर, आंबिलओढा कारवाईची जबाबदारी झटकू नका – प्रशांत जगताप 

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील आंबिलओढा येथील झोपडपट्टीवर कारवाई करून महानगरपालिका प्रशासनाने ऐन पावसाळ्यात 133 झोपड्यांतील कुटुंबांना रस्त्यावर आणले आहे. या भागातील स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदारही भाजपचेच आहेत.…