Browsing Tag

pretending to pay through fake application

Rahatani : बनावट अ‍ॅप्लीकेशनद्वारे पैसे दिल्याचे भासवून व्यावसायिकाची 11 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज-  एका ग्राहकाने कपडे खरेदी करून स्वतःबद्दल खोटी माहिती देत एका (Rahatani ) बनावटअ‍ॅप्लीकेशनद्वारे पैसे भरल्याचे भासवून कापड व्यावसायिकाची 11 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना एक सप्टेंबर रोजी रहाटणी येथील भवानी कलेक्शन या…