Browsing Tag

Published on Sunday

Pune News – ‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’ चे रविवारी प्रकाशन

एमपीसी न्यूज - विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे निर्मित 'देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यात होणार आहे. दीपाली पाटवदकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. लेखक -समीक्षक सौ.…