Browsing Tag

Rajasthan Royals

IPL 2020 : राजस्थानचा चेन्नईवर सात गडी राखून विजय 

एमपीसी न्यूज - राजस्थान रॉयल्सने चेन्नई वर सात गडी राखून विजय मिळवला आहे. चेन्नई ने विजयासाठी दिलेल्या 126 धावांचा पाठलाग करताना राजस्थान कडून जोस बटलर आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी दमदार खेळी करत चेन्नईवर सात गडी राखून विजय मिळवला. जोस…

IPL 2020: एबी डिव्हिलियर्सच्या झंझावाती खेळीमुळे बंगळुरूचा राजस्थानवर विजय

एमपीसी न्यूज - एबी डिव्हिलियर्सने अवघ्या 22 चेंडूत नाबाद 55 धावांची झंझावाती फटकेबाजी करीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ला राजस्थान रॉयल्स (RR) वर दणदणीत विजय मिळवून दिला. या सामन्यात राजस्थानने बंगलोरसमोर विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य…

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव, गुणतालिकेत दिल्ली अव्वल

एमपीसी न्यूज - दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव करीत सहाव्या विजयाची नोंद केली. दिल्लीने दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 148 धावांमध्ये गारद झाला. दिल्लीकडून शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांची अर्धशतकीय…

IPL 2020: बुमराह चमकला; मुंबई इंडियन्सची राजस्थान रॉयल्सवर 57 धावांनी मात

एमपीसी न्यूज - राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन संघाने 57 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने राजस्थानला 194 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलर वगळता इतर कोणत्याही…

IPL 2020: बंगळुरूचा राजस्थानवर 8 गडी राखून विजय

एमपीसी न्यूज - विराट कोहलीने केलेल्या नाबाद 72 धावांच्या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थानवर 8 गडी राखून विजय मिळवला. महिपाल लोमरोरच्या झुंजार अर्धशतकामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 154 धावांपर्यंत मजल मारली होती. या…

IPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 12 व्या सामन्यात कोलकाता नाईट राईडर्सने राजस्थान रॉयलवर 37 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानच्या टाॅम करणचे 36 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या मात्र तो आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन गेला शकला नाही.…