Browsing Tag

Rajasthan Royals

IPL 2021 : राजस्थानचा किंग्ज 11 पंजाबवर रोमहर्षक थरारक पण ‘रॉयल’ विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : 19 व्या षटकापर्यन्त सहज विजयाचा प्रबळ दावेदार वाटत असणाऱ्या किंग्ज पंजाब 11 ने पुन्हा एकदा आततायी खेळ करत हातातोंडाशी आलेला विजय प्रतिस्पर्धी संघांला शब्दशः दान केला. आणि सहज 100% आठ गडी राखून विजय मिळवतील…

Ind Vs Shrilanka : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना, संघाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष

एमपीसी न्यूज - जुलैपासून भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात तीन ODI तीन T20 सामने खेळवले जाणार आहेत. या दौऱ्यासाठी संघाचे नेतृत्व सलामीवीर शिखर धवन याच्याकडे देण्यात आले आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी आज (सोमवारी) भारतीय संघ रवाना झाला आहे.…

IPL 2021: बातमी आयपीएलची – राजस्थानने आजही होवू दिला नाही हैदराबादचा सनराईज

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - दिल्लीचे अरुण जेटली मैदान काही संघासाठी जणू नवसंजीवनी घेऊनच आलेले आहे, आधी रुळावरून घसरलेली मुंबई एक्सप्रेस सुसाट सुटली तर आज हैदराबादविरुद्ध राजस्थान रॉयल ठरले. हैदराबाद संघाने आधी कर्णधार बदलून पाहिला, मग…

IPL 2021 : बातमी आयपीएलची – कोलकाता तो हारी गियो, राजस्थान रॉयल्स क्या खूब खेलो भाया!

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने उत्तम खेळ करत कोलकाता संघाला सहा गडी राखून हरवत या स्पर्धेतला आपला दुसरा विजय मिळवला.नाणेफेक जिंकून संजू सॅमसनने…

IPL 2021 : बातमी आयपीएलची – माहीची ‘चेन्नई एक्सप्रेस’ सुटली सुसाट!

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स मधील बाराव्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा अनुभव नवख्या संजू सॅमसनवर सर्वार्थाने भारी ठरला आणि मोठ्या विजयासह चेन्नई…

IPL 2020 : संजू सॅमसनची शतकी खेळी व्यर्थ ; पंजाबचा राजस्थानवर 4 धावांनी विजय

एमपीसी न्यूज - मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सान्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 4 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 6 बाद 221 धावांचा डोंगर उभारला.लोकेश राहुल, दीपक हुड्डा यांनी वादळी खेळी…

IPL 2020 : कोलकाताचा साठ धावांनी विजय, राजस्थानचं आव्हान संपुष्टात

एमपीसी न्यूज -  आयपीएल स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात राजस्थानला कोलकाता नाईट रायडर्सकडून 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानचा संघ 131 धावांपर्यंतच मजल मारु शकला. या पराभवासोबत राजस्थानचं आयपीएलच्या…

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा पंजाबवर सात गडी राखून विजय  

एमपीसी न्यूज - बेन स्टोक्सने केलेलं अर्थशतक व संजू सॅमसनच्या 48 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पंजाबवर सात गडी राखून विजय मिळवला आहे. स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यामुळे…