Browsing Tag

Real Estate in Anganwadi Chowk

Chikhali Theft News : ऑफिस फोडून चोरट्यांनी पळवले तीन लाख

एमपीसी न्यूज - रियल इस्टेट खरेदी विक्रीचे ऑफिस फोडून चोरट्यांनी तीन लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 5) सकाळी अंगणवाडी चौक, चिखली (Chikhali Theft News) येथे उघडकीस आली. शिवलिंग वसंत जरे (वय 40 , रा. मोरेवस्ती, चिखली)…