Browsing Tag

sangavi crime

Sangavi Crime News : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे चौघे गजाआड 

एमपीसी न्यूज - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सांगवी पोलिसांमार्फत सांगवीत ही कारवाई केली. आरोपीकडून तीन रेमडेसिवीर इंजेक्शनसह चार मोबाईल,…

Sangvi crime News : घटस्फोटीत पत्नीने बेकायदेशीररित्या घरात घुसून पतीला चपलेने मारले

एमपीसी न्यूज - घटस्फोट झालेला असताना पूर्वीच्या पत्नीने बेकायदेशीररित्या घरात घुसून पतीला बुटाने, चप्पलने मारले. तसेच सुरीने पतीवर वार केले. यामध्ये पती जखमी झाला आहे. ही घटना 23 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पिंपळे सौदागर येथे घडली…

Sangvi : …म्हणून आईने केला पोटच्या चार वर्षीय चिमुकलीचा खून

एमपीसी न्यूज - चिमुकली त्रास देते म्हणून आईने मुलीचा गळा आवळून तसेच डोके भिंतीवर आपटून खून  केल्याची घटना  आज (सोमवारी, दि. 27) सकाळी अकराच्या सुमारास सांगवी परिसरात घडली आहे. मुलगी त्रास देत असली तरी खून करण्याचे नेमके कारण काय याचा तपास…

Sangvi : धुळवडीच्या रंगाचा बेरंग; अल्पवयीन मुलावर फेकले अॅसिड

एमपीसी न्यूज - धुळवडीच्या रंगाचा बेरंग झाल्याचा प्रकार सांगवी येथे घडला आहे. एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या अंगावर अॅसिड सारखा ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामध्ये आठ वर्षीय मुलगा गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात…

Chinchwad : सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर…

एमपीसी न्यूज - सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील दोन आणि सांगवी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची उकल झाली आहे. केवा…

Sangvi : विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - वारंवार माहेरहून पैसे घेऊन येण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळेगुरव येथे घडली. प्रसाद तुळशीदास जगताप (वय 32), आशा तुळशीदास जगताप (वय 60), तुळशीदास जगताप…

Sangavi : ‘ओएलएक्स’वरून दुचाकी खरेदी करणे तरुणाला पडले महाग  

एमपीसी न्यूज - 'ओएलएक्स'वर दुचाकी विक्रीची जाहिरात पाहून संबंधित मालकाला तरुणाने संपर्क साधला. दुचाकी खरेदीचा व्यवहार होऊन पेटीएमव्दारे 80 हजार रूपये ट्रान्सफर केले. मात्र, दुचाकी न देताच तरुणाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार नुकताच सांगवी…

Sangvi : पत्नीचा खून करून पसार झालेल्या नराधम पतीला अटक

एमपीसी न्यूज - रहाटणी येथे पतीने पत्नीचा वायरने गळा आवळून खून केला. खून करून पळून गेलेल्या आरोपी पतीला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तम महादू जाधव (वय 37, रा. रहाटणी. मूळ रा. लातूर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वंदना…

Sangvi : अल्पवयीन मुलाकडून तीन वर्षाच्या चिमुरडयावर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - एका अल्पवयीन मुलाने साडे तीन वर्षाच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सांगवी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी (दि.21) सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित चिमुकल्याच्या आईने…