Browsing Tag

Sangavi news

Sangavi News: सुशोभीकरणाच्या नावाखाली 90 कोटींचे नवे काम; निविदा तत्काळ रद्द करा – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज - सांगवी ते किवळे या बीआरटीच्या 16 किलोमीटर मार्गावर पैशांची उधळपट्टी सुरुच आहे. 329 कोटींचा खर्च केल्यानंतर आता रस्ते सुस्थितीत असतानाही सुशोभीकरणाच्या नावाखाली 90 कोटी रुपयांचे नवीन काम काढल्याचा आरोप करत ही निविदा तत्काळ…

Sangavi Crime News : दोन गायींची कत्तल करून गोमांस घेऊन जाणा-या चार जणांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज - दोन गायींची कत्तल करून गोमांस घेऊन जाणा-या चार जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षक चौक, पिंपळे निलख येथील आर्मीच्या मोकळ्या मैदानात मंगळवारी (2 नोव्हेंबर) रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. …

Sangavi News : महापालिका ‘यूटीडब्ल्यूटी’ पद्धतीने रस्ता विकसित करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा रस्ता 'यूटीडब्ल्यूटी' पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 6 कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. प्रभाग क्रमांक 31 अंतर्गत सांगवी पोलीस चौकी ते…

Sangavi Crime News : शिक्षक दाम्पत्याकडून 42 वर्षीय महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - 'सार्वजनिक नळाला पाईप लावल्याने आम्हाला पाणी मिळाले नाही' असे म्हटल्याने शिक्षक दाम्पत्याने 42 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 7 ऑक्टोबर रोजी सांगवी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी शिक्षक…

Sangavi News: आयुक्तांनी घेतला सांगवीतील विकासकामांचा आढावा

एमपीसी न्यूज - जुनी सांगवी परिसरात सुरु असलेली रस्त्यांची विकास कामे आणि प्रस्तावित विकासकामांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी पाहणी दौरा केला व विकासकामाचा आढावा घेतला. प्रस्तावित मधूबन सोसायटी परिसरातील 12 मीटर डी.…

Sangavi News : डॉ. दिलीप गरुड यांना बालकमित्र पुरस्कार

एमपीसी न्यूज - सांगवी येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड यांना बालक संस्थेच्या वतीने, बालकमित्र  हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  पाच हजार रुपये रोख व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. गरुड यांनी सानेगुरुजी कथामालेच्या माध्यमातून,…