Pune : पुणे विभागात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 71.55 टक्के
एमपीसी न्यूज - पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.55 टक्के आहे. विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 70 हजार 196 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या…