Browsing Tag

sangvi news in marathi

Sangvi News : टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करत दरोडा; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पाच जणांच्या टोळक्याने पवनानगर, रहाटणी येथे नदीच्या किना-या जवळ पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या दिशेने सिमेंट ब्लॉक आणि दगड फेकले. एका रिक्षातून एक हजार रुपये चोरून दरोडा घातला. ही घटना…

Sangvi News : पिंपळे निलख मधील कालिका देवी मंदिराचे कळस चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपळे निलखमध्ये असलेल्या नवयुग कालिकादेवी मंदिराचे कळस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना सहा जुलै रोजी पहाटे तीन वाजता घडली.सुर्यकांत शंकरआप्पा पांचाळ (वय 46, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी याबाबत सांगवी पोलीस…

Sangvi News : ‘या जागेत परत आला तर दहा वेळा फायरिंग करील’; थेट जागा मालकाला धमकी

एमपीसी न्यूज - स्वतःच्या मालकीच्या जागेत जागा मालक बांधकाम विषयक कामे करत असताना सात जणांनी मिळून त्यांना शिवीगाळ आणि धमकी देत चालू काम बंद पाडले. बांधकामासाठी आणलेले साहित्य वॉचमनला दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करून दरोडा टाकून चोरून नेले. तसेच…

Sangvi News: आईचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तिघा भावांना बेदम मारहाण, एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - आईचा वाढदिवस साजरा करून घरी जात असताना चार जणांनी मिळून तिघा भावांना बेदम मारहाण केली. तसेच एका भावावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिवाजी चौकाजवळ रहाटणी येथे…

Sangvi News : जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जमिनीवर बेकायदेशीररित्या कंपाऊंड मारून तसेच फलक उभारून आरडा ओरडा करीत धमकी देणाऱ्या 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे निलख येथे बुधवारी (दि. 19) सकाळी घडली.अमोल चंद्रकांत इंगवले, आदित्य राम इंगवले,…

Sangvi News : आर्थिक वादातून दोघांना चपलेने मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एकाने दोघांना चपलेने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर ते पी के चौक दरम्यानच्या रस्त्यावर घडली. याबाबत गुन्हा दाखल…

Sangvi News : सांगवी परिसरात आणखी सात श्वानांचे मृतदेह आढळले

एमपीसी न्यूज : पाळीव तसेच भटक्या श्वानांवर हल्ले आणि अत्याचाराचे प्रकार सुरूच आहेत. सांगवीतील सृष्टी चाैक परिसरात मंगळवारी (दि. 5) सकाळी सात श्वान मृतावस्थेत आढळून आले. सांगवीत सलग तीन दिवसांपासून उघडकीस आलेल्या घटनांमध्ये आतापर्यंत 19…

Sangvi News: हॉटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे किचनमध्ये गॅसचा स्फोट; आचारी जखमी

एमपीसी न्यूज - हॉटेलच्या किचनमधील गॅसच्या शेगडीचा पाईप खराब असल्याचे वारंवार निदर्शनास आणून देऊन सुद्धा हॉटेल मालकाने त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे गॅसचा पाईप निसटून भडका झाला. त्यामध्ये किचन मध्ये काम करत असलेला आचारी गंभीररित्या…