Browsing Tag

security guard

Pimpri : लाॅकडाऊनमध्ये सुद्धा सुरक्षा रक्षकांचा ‘खडा पहारा’

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे देशात 21 दिवसांच्या लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सर्वजण आहे त्याच ठिकाणी अडकून पडले. ज्यांना जमेल तसे त्यांनी आपले गाव गाठले. या सर्व परिस्थितीत सोसायटी, माॅल, बॅंक, एटीएम, सरकारी कार्यालये, बीआरटीएस,…

Chinchwad : कोरोनापासून बचाव होईल सुद्धा पण भुकेनं मरू त्याच काय ; सुरक्षारक्षकांची व्यथा

एमपीसी न्यूज - कोरोनाचा हाहा:कार सर्व जगात पसरला असून, कित्येक देश संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सुद्धा 21 दिवसांसाठी संपूर्ण लाॅकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यामुळे महाराष्ट्रासाठी…

Pimpri : नेहरूनगरमध्ये सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केली. ही घटना नेहरूनगर, पिंपरी येथे आज, गुरुवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आली.भीम थापा (वय 32, रा. नेहरूनगर, पिंपरी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.…

Chakan : सहा ट्रकच्या काचा फोडून सुरक्षारक्षकांना मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या सहा ट्रकच्या काचा फोडल्या. काचा फोडणा-यांना अडवणा-या दोन सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण केली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 3) रात्री मोहितेवाडी येथे घडली. मंगलसिंग लखबीरसिंग (वय…

Bhosari : सुरक्षारक्षकाला दमदाटी करून शासकीय ताब्यातील मशीन चोरली

एमपीसी न्यूज - उच्च न्यायालयाचे आदेशान्वये कंपनीतील मशीन कार्पोरेट कार्य मंत्रालय शासकीय समापक यांच्या ताब्यात असलेली मशीन आठ जणांनी मिळून सुरक्षारक्षकाला धमकी देऊन चोरून नेली. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे घडली.अरुण शंकरराव बारापात्रे…

Wakad : वाकड पोलिसांचे 350 सोसायट्यांमध्ये ‘जागते रहो’ अभियान (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - वाकड पोलिसांनी बुधवारी पहाटे वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 350 सोसायट्यांमध्ये अचानक भेट दिली. यावेळी पोलिसांनी वसाहतींच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी सुमारे 70 टक्के सोसायट्यांमधील सुरक्षा रक्षक झोपलेले आढळून…

Wakad : वसाहतींच्या सुरक्षेत सुरक्षा रक्षकांची भूमिका महत्त्वाची – नम्रता पाटील (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - शहरात सर्वच क्षेत्रात होत असलेला विकास, औद्योगिकरण, शैक्षणिक संस्था, आयटी हब यामुळे शहरात रोजगार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे इथे मोठमोठ्या वसाहतींची संख्या देखील वाढली आहे. या वसाहतींच्या सुरक्षेत सुरक्षा रक्षकांची भूमिका…

Pimpri : पालिकेच्या तोतया सुरक्षा अधिका-याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेचा सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना फसविण्याचा प्रयत्न करणा-या एका तोतयाला वाकड पोलिसांनी बेड्‌या ठोकल्या आहेत. संदेश रामचंद्र जाधव (वय 21, तानाजी नढे, चाळ क्रमांक.4, बाज प्रभु चौक,…