Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार
एमपीसी न्यूज - बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या (Salman Khan)घराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना रविवारी (दि. 14) पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास…