Browsing Tag

Tadipar gangster arrested with weapons

Moshi : शस्त्रासह वावरणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

एमपीसी न्यूज : शस्त्रासह परिसरात वावरणाऱ्या (Moshi) तडीपार गुंडाला गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. करण कुमार जाधव (वय 26, रा. मोशी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या…