Browsing Tag

Talegaon Dabhade crime news

Maval News : गहुंजे येथे दगडाने ठेचून एकाचा निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली. ही घटना आज (सोमवारी, दि. 8) सकाळी गहुंजे स्टेडियमच्या मागील बाजूला उघडकीस आली. राजेश पाल असे मयत व्यक्तीच्या हातावर नाव गोंदले आहे.…

Talegaon Dabhade Crime News : घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक आत्याचार

एमपीसी न्यूज - घरात झोपलेल्या मुलीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक आत्याचार केल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हि घटना 24 एप्रिल ते 9 ऑक्टोंबर दरम्यान घडली. याप्रकरणी आयुब ईस्माईल शेख (वय 35, रा. तळेगाव दाभाडे )…

Talegaon Dabhade Crime News : किरकोळ कारणावरून एकाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षा काढण्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाला पट्ट्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या एका महिलेला देखील दोघा आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि.14) दुपारी अडीच वाजताच्या…

Talegaon Crime : उसन्या पैशांच्या वादावरून अभिनेते प्रणव जोशी यांना जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - उसने घेतलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाने अभिनेते प्रणव जोशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला आहे. प्रणव रघुनाथ जोशी (वय 32, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव…

Talegaon crime News: पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर कारमध्ये बसवून महिलेशी गैरवर्तन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लिंब फाट्यावर दोन व्यक्तींनी एका महिलेला कारमध्ये बसवून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना 26 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली असून याबाबत 2 सप्टेंबर…

Talegaon News : द्रुतगती मार्गावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे येथे एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी जळगावातून अटक केली आहे. 4 ऑगस्ट 2020 रोजी भर दिवसा दुपारी तीन वाजता ही घटना घडली होती. करमवीर गुलाबराम जैसवार (वय 30,…

Talegaon Dabhade : भांडणे सोडविणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - घराबाहेर सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करत तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी पावणेबाराच्या सुमारास खळवाडी तळेगाव दाभाडे येथे घडली. उमेर रतन…

Talegaon Dabhade: वराळे येथे नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - अवघ्या दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने मैत्रिणीच्या घरी आतून दरवाजा बंद करुन छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार (दि.२८) दुपारी तीन वाजून 20 मिनिटांनी…