Browsing Tag

Talegaon Dabhade crime news

Talegaon Dabhade : समजाविण्यासाठी गेलेल्या सहा महिलांना मारहाण

एमपीसी न्यूज - भावाच्या दुसऱ्या बायकोला समजाविण्यासाठी (Talegaon Dabhade) गेलेल्या नंणदेला व तिच्या सोबतच्या इतर पाच महिलांना भावाच्या बायकोने चांगलीच मारहाण केली आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि.15) दुपारी घडला.याप्रकऱणी…

Talegaon Dabhade : तळेगावात भरदिवसा घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून पावणे अकरा लाखांचा ऐवज चोरला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे (Talegaon Dabhade) भरदिवसा घरात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून पावणे अकरा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.10) दुपारी पावणे दोनच्या सुमारास फ्लोरा सिटी येथे घडली आहे.…

Talegaon Crime : इंस्टाग्राम स्टेटसवरून घरात घुसून मारहाण करत दिली धमकी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Crime) येथे इनस्टाग्रामवर स्टेटस ठेवले म्हणून तरुणाच्या घरात घुसून त्याला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 3) सायंकाळी टेल्को कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.विकास…

Talegaon Dabhade : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव विभाग (Talegaon Dabhade) पथकाने केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत 87 लाख 89 हजार 520 रूपये किंमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण 1 कोटी 5 लक्ष 7 हजार 520 रुपये किंमतीचा…

Talgaon Fraud : चांगल्या परताव्याचे आमिष देऊन 1 कोटींची फसवणूक; आरोपी परदेशी फरार

एमपीसी न्यूज : कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या परताव्याचे अमिष (Talegaon Fraud) दाखवून दोघांची 1.02 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना तळेगाव दाभाडे येथे घडली.याबाबत जितेंद्र शिंदे (वय 52 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे) यांनी…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे घरफोडीत 9 तोळ्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज  - तळेगाव दाभाडे येथे (Talegaon Dabhade) बंद घरातून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 9 तोळ्यांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना 11 ते 16 जुलै या कालावधीत तपोधाम कॉलनी येथे घडली.श्रीकृष्ण गणेश झांबरे (वय 72, रा. वराळे रोड, …

Talegaon Dabhade Crime News : तळेगाव-चाकण मार्गावर खड्डा चुकवताना दोन कंटेनरचा अपघात; एकाचा मृत्यू,…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या आकाराचा खड्डा चुकवताना दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अघातात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 17) रात्री पावणे…

Talegaon News : डिलिव्हरीसाठी कंटेनरमध्ये भरलेल्या दोन लाखांच्या बिस्किटांचा अपहार

एमपीसी न्यूज - डिलिव्हरीसाठी कंटेनरमध्ये भरलेल्या दोन लाखांच्या बिस्किटांचा कंटेनर चालकाने अपहार केला. हा प्रकार पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ तीन ते सहा जुलै या कालावधीत घडला.रामू दीनदयाल असे गुन्हा दाखल झालेल्या…

Talegaon News: नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी यांना 9 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटक,…

एमपीसी न्यूज -  व्यायाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी ठेकेदाराकडून नऊ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उद्यान अधीक्षक यांच्यावर सोमवारी (दि.31) सायंकाळी 5 वाजता गुन्हा दाखल करण्यात…

Talegaon Dabhade Crime News : ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेता योगेश सोहनीला एक्सप्रेस वेवर…

एमपीसी न्यूज - 'स्टार प्रवाह' या मराठी वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील 'शौनक जहागीरदार'ची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या योगेश सोहनी यांना लुटणाऱ्यास पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी (दि. 13) रात्री सुसरोड…