Browsing Tag

teachers

Indori : इंदोरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

तळेगाव दाभाडे- इंदोरी येथील अनेक सरकारी शाळांमध्ये व बालवाडी मध्ये आज मंगळवार (दि. २४) रोजी इंदोरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. याबाबत विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.भारताचे माजी पंतप्रधान…

Talegaon Dabhade : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गणेश देशपांडे यांचा परिचर गटात दुसरा क्रमांक

एमपीसी न्यूज- जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मावळ तालुक्यातून सरस्वती विद्या मंदिरच्या माध्यमिक विभागाचे प्रयोगशाळा परिचर गणेश देशपांडे यांचा परिचर गटात दुसरा क्रमांक आला.सरांच्या यशाबद्दल शाळेच्या…

Talegaon Dabhade : लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा पातळीवर पुसाणे शाळा प्रथम

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०१९-२० अंतर्गत म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडानगरी येथे झालेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम…

Talegaon Dabhade : कांतीलाल शाह शाळेने जपले समाजसेवेचे व्रत

एमपीसी न्यूज - कांतीलाल शाह विद्यालयात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबर त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवत आहेत. यामध्ये विद्यालयाचे अध्यक्ष शैलेशभाई शाह यांच्या…

Pimpri: महापालिका मानधन तत्वावर 78 शिक्षकांची करणार भरती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागातील मराठी माध्यमाकरिता 60 आणि उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी 18 अशा 78 शिक्षकांची मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे. शिक्षकांना घड्याळी तासिका 85 रुपये तर मासिक साडेनऊ हजार रुपये…

Bhosari : उसने पैसे मागत तिघांकडून व्यक्तीला मारहाण; शिक्षिकेसह तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तीन लाख रुपये उसने मागत तिघांनी मिळून एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच जबरदस्तीने वाहनात बसवून घरी नेऊन तिथेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना 4 जून रोजी जय गणेश साम्राज्य आणि राजगुरूनगर येथे घडली.…

Pimpri : महापालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेच्या शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करा

एमपीसी न्यूज - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील महापालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी…