Browsing Tag

Traffic congestion

Maval News: आमदार शेळके यांच्या हस्तक्षेपानंतर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा झाल्या कमी

एमपीसी न्यूज - आमदार सुनील शेळके यांनी (शनिवारी, दि.9) सोमाटणे टोल नाक्यावर झालेली वाहतूक कोंडी स्वत: गाडीतून खाली उतरून सोडवली होती. त्यानंतर त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना सूचना करून वाहतूक कोंडी कमी करण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यास…

Talegaon Dabhade : सोमाटणे टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज : जुना पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे टोल नाक्याजवळ होणा-या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्याचा रविवारी उद्रेक होऊन नागरिकांनी असहकार करत वाहतूक कोंडी फोडली. टोलच्या नावाखाली पैसे घेऊनही नागरिकांना योग्य…

Lonavala : द्रुतगती मार्गावर बोरघाटात टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोर घाटातील मारुती मंदिरासमोर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यामध्येच उलटला. सकाळीच झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा…

Bhosari : वाहतूककोंडी प्रकरणी दोन कंटेनरचालकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सुस्थितीत नसलेली वाहने रस्त्यावर आणून ती वाहने बंद पडून वाहतूककोंडीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटना बुधवारी (दि. 16) रात्री बाराच्या सुमारास भोसरी आणि फुगेवाडी परिसरात घडली.…

Bhosari : भोसरी मतदारसंघातील वाहतूककोंडी सुटणार; काही भागात ‘नो-पार्किंग’ झोन जाहीर

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील वाहतूककोंडी सुटणार आहे. मतदारसंघातील काही भागात 'नो-पार्किंग' झोन जाहीर करण्यात आला आहे. तसेच वाहतूककोंडीबाबत पोलीस कर्मचा-यांना सक्त सूचना देण्याचे निर्देश आमदार महेश लांडगे यांनी वरिष्ठ पोलीस…

Bhosari :…अखेर भोसरीतील उड्डाणपुलाखालील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते 'अर्बन स्ट्रीट डिझाईन'नुसार विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे पादचा-यांना पदपथावरुन चालणे सुलभ होणार आहे. सायकल ट्रॅक, पदपथ, नियोजनबद्ध वाहनतळ, शहर, एसटी बस…

Dehuroad : लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे काम रखडल्याने महामार्गावर वाहतूककोंडी

एमपीसी न्यूज - देहूरोड येथे लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे काम रखडल्याने तसेच खड्डेमय रस्त्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडजवळ वाहतूककोंडी होत आहे. देहूरोडजवळ लोहमार्गाच्या उड्डाणपुलाजवळ खड्डे चुकवण्यासाठी वाहनचालक कसरत करीत आहेत.…