Browsing Tag

Traffic congestion

Akurdi : सावरकर चौकातील सिग्नल बंद पडल्याने वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरणातील म्हाळसाकांत महाविद्यालयाजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील लोकमान्य हॉस्पिटलकडे दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सिग्नल बंद पडला (Akurdi ) आहे. एक आठवड्याचा कालावधी उलटूनही सिग्नल दुरुस्त करण्यात आला नाही. यामुळे…

Nigdi : भोसरी बस थांबा स्थलांतरित करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : निगडी येथील भोसरी बस स्थानक यमुनानगर कॉर्नर येथून मधुकर पवळे उड्डाण पूलाखाली स्थलांतरीत करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.गेल्या आठ महिन्यांपासून भोसरी बस स्टॉप निगडी (Nigdi) येथील मुंबई पुणे महामार्गावर मधुकर…

Alandi : बेशिस्तपणे केलेल्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज -आज (दि.18 )आळंदी मध्ये प्रदक्षिणा रस्त्यावर व वडगांव रस्त्यावर (Alandi ) बेशिस्त पणे दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने पार्किंग केल्याने मोठ्या प्रमाणात  वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.एकादशी निमित्त आलेल्या नागरिकांनी तसेच…

Pune News : पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - चतुःश्रृंगी वाहतूक विभाग अंतर्गत (Pune News) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक व परिसरामध्ये मेट्रोच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढल्याने वाहतूक पोलिस व पीएमआरडीए मेट्रो विभागाचे अधिकारी यांनी…

Pune News : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू (Pune News) असल्याने विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने चौकातील वाहतुकीचा ताण कमी…

Alandi : आळंदीमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये रविवार 18 डिसेंबर (Alandi) रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. प्रदक्षणा रस्ता, वडगांव रस्ता, मरकळ रस्ता, चाकण रस्ता इ. ठिकाणी रस्त्यावर बेशिस्तपणे दुतर्फा चारचाकी, दुचाकी वाहने लागल्याने…

Traffic jam : त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक रस्त्यावरील तीव्र वाहतूक कोंडीने लाखो कामगार व नागरीक…

एमपीसी न्यूज : अरुंद गणेशनगर चौक मुळे त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक रस्त्यावर दररोज सकाळी व संध्याकाळी तीव्र वाहतूक कोंडी होते. (Traffic jam) या वाहतूक कोंडीमुळे लाखो कामगार व नागरिक त्रस्त झाले आहेत.1997 पूर्वी तळवडे हे एक गाव होते…

Heavy vehicle : पुणे- अहमदनगर व शिक्रापूर- चाकण रोडवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी

एमपीसी न्यूज : शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीत पुणे- अहमदनगर व शिक्रापूर- चाकण रोडवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. (Heavy vehicle) या मार्गांवर जड वाहनांची वाहतूक 21 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत बंद…

Pune News : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिका नेमणार ट्राफिक  प्लॅनर

एमपीसी न्यूज – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता ट्रॅफिक प्लॅनर नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्वी हे पालिकेने या पदासाठी दोन वेळा जाहीरात काढली होती. मात्र, त्यात केवळ सहा महिन्यांची मुदत या पदासाठी होती. मात्र,…

Pune News : चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांची पाहणी

एमपीसी न्यूज - चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कामाने वेग घेतला असतानाच तेथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. पुण्यात कोथरूड मार्गे प्रवेश करणारे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. तसेच महामार्गांवरून सातारा व सोलापूर कडे जाणारे वाहनचालकही…